Satish dubhashi biography for kids
Satish dubhashi biography for kids
Biography for 2nd graders.
सतीश दुभाषी यांचा जन्म १४ डिसेम्बर १९३९ रोजी कारवार यथे झाला. दुभाषी हे मुळचे कारवारचे. सतीश दुभाषीचे आजोबा मंगेश दुभाषी हे थोर गृहस्थ होते, ते विद्वान असल्यामुळे त्यांना ‘ ऋग्वेदी ‘ ही पदवी प्राप्त झालेली होती.
Online biography for kids
त्यांनी बरीच नाटके लिहिली परंतु एकही रंगभूमीवर आले नाही. सतीश हा त्याच्या मुलाचा मुलगा आणि त्याच्या मुलीचा मुलगा म्हणजे पु. ल. देशपांडे . सतीश दुभाषीचे वडील एका खाजगी कंपनीत कामाला होते.
Satish dubhashi biography for kids in hindi
त्याचे शिक्षण पार्ले येथील टिळक विद्यालयात झाले.
शाळेत त्यांना नाटकात काम करावेसे वाटे परंतु पहिल्यादा तोंडाला रंग लावला तो ‘ अंमलदार ‘ नाटकातील वेटरचे काम केले तेव्हा . ते नाटक त्यांच्या शाळेच्या संमेलनात झाले.
पुढे त्यांनी अरुण सरनाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम केले. मामा पेंडसे आणि राजा पटवर्धन यांनी त्याच्या अंगातील अभिनयाचे गुण ओळखले. विशेषतः मामा पेंडसे यांनी त्यांना सांगितले तू या प्रांतात प्रवेश कर. पुढे शिक्षण झाल्यावर ते नाटकात कामे करू लागले पुढे ते ‘ ओरिएंट हायस्कूल ‘ मध्ये शिक्षकाचे काम करू लागले आणि अर्थवेळ एका खाजगी कलासमध्ये R