Graham bell biography in marathi recipe
Graham bell biography in marathi recipe in telugu!
बेल, अलेक्झांडर ग्रॅहॅम : (३ मार्च १८४७-२ऑगस्ट १९२२). अमेरिकन भौतिकीविज्ञ व संशोधक.
Graham bell biography in marathi recipe
दूरध्वनीच्या शोधाबद्दल सुप्रसिद्ध [à दूरघ्वनीविद्या]. या शोधामुळे संदेशवहन तंत्रविद्येत एक नवे युग सुरू झाले. बेल यांची आई आणि पत्नी बहिऱ्या असल्याने त्यांनी बहिऱ्यांना बोलण्यास शिकविण्याचे कार्य आयुष्यभर आस्थेने केले.
बेल यांचा जन्म एडिंबरो (स्कॉटलंड) येथे झाला.
त्यांचे वडील वाचाक्रिया विज्ञानाचे व वाचाशास्त्राचे तज्ञ आणि आजोबा वाचाशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण एडिंबरा विद्यापीठात झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी एल्जिन येथील वेस्टर्न हाऊस ऍकॅडमी या संस्थेत वाचाशास्त्र व संगीत यांचे निदेशक म्हणून ते काम करू लागले.
Graham bell biography in marathi recipe youtube
१८६५ मध्ये पुढील शिक्षणसाठी ते लंडनयेथील युनिव्हर्सिटी कॉलेज येथे गेले. तेथे त्यांनी बोलताना तोडात होणाऱ्या ⇨अनुस्पंदनाचा अभ्यास केला. पुढे प्रकृती स्वास्थ्याकरिता १८७० मध्ये ते आई वडिलांबरोबर ब्रॅंटफर्ड (आँटॅरिओ, कॅनडा) येथे गेले.
१८७१ साली बोस्टन येथील सेरा फुलर्स स्कूलमध्ये ते बहिऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करू लागले. व पुढील वर्षी त्यांनी बहिऱ्यांच्य